सांगली | सांगली येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी विविध शैक्षणिक पात्रता धारकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याठिकाणी मेकॅनिक, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, वॉशिंग, ऑफिस बॉय, सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, लाइन इन्स्पेक्टर, वेल्डर, कास्टिंग चेकिंग, सेल्स क्लर्क, व्हीएमसी ऑपरेटर पदांकरीता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा च्या माध्यमातून भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (Read Complete details)
मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, विजयनगर, सांगली
जाहिरात – Sangli Job Fair 2023
ऑनलाईन नोंदणी – Register Here