Tuesday, October 3, 2023
HomeCareerबी.कॉम पदवीधरांना SAMEER मुंबई 1 लाख 77 हजार पगाराची नोकरी, त्वरित अर्ज...

बी.कॉम पदवीधरांना SAMEER मुंबई 1 लाख 77 हजार पगाराची नोकरी, त्वरित अर्ज करा | SAMEER Recruitment

मुंबई | सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई (SAMEER Recruitment) येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

लेखाधिकारी II या पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2023 आहे. (SAMEER Recruitment)

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी आणि संगणक ऑपरेटिंगची क्षमता.
वेतनश्रेणी – Rs. 56100 – 177500

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि संशोधन, IIT कॅम्पस, पवई, मुंबई 400076.

PDF जहिरात  SAMEER Mumbai Recruitment 2023
अर्ज नमुना Application Form SAMEER Mumbai Jobs 2023
अधिकृत वेबसाईटwww.sameer.gov.in 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular