स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ३१ रिक्त पदांची भरती; २,५०,००० पगार | SAIL Recruitment

भिलाई | स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) भिलाई (SAIL Recruitment) अंतर्गत “डॉक्टर आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6 फेब्रुवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – डॉक्टर आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर
 • पदसंख्या – 31 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – भिलाई
 • वयोमर्यादा – 69 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – मानव संसाधन विकास केंद्र, (बीएसपी मेन गेट जवळ), भिलाई स्टील प्लांट, भिलाई-490001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6th of February 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in
 • PDF जाहिरातshorturl.at/bdiDN
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डॉक्टरDM/ DNB/ DrNB/ Mch, MBBS सह PG डिप्लोमा/ संबंधित स्पेशॅलिटीमध्ये PG पदवी
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरMBBS/ MBBS सह डिप्लोमा इन इंडस्ट्रियल हेल्थ
पदाचे नाववेतनश्रेणी
डॉक्टररु. 1,20,000/- ते रु. 2,50,000/-
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसररु. 90,000/- ते रु. 1,00,000/-

Previous Post:-

मुंबई | स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये (SAIL Recruitment) काही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

1) असिस्टंट मॅनेजर 06
शैक्षणिक पात्रता :
 i) 65 टक्के गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/पॉवर प्लांट/प्रोडक्शन/इन्स्ट्रुमेंटेशन) SC/ST/PWD: 55 टक्के गुण बॉयलर ऑपरेशन इंजिनिअर प्रमाणपत्र
2) मॅनेजर 04
शैक्षणिक पात्रता :
 (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/केमिकल/मेटलर्जी/सिरॅमिक) SC/ST/PWD: 50 टक्के गुण 07 वर्षे अनुभव
3) मेडिकल ऑफिसर 05
शैक्षणिक पात्रता 
: (i) MBBS (ii) 01 वर्ष अनुभव
4) कंसल्टंट 10
शैक्षणिक पात्रता :
 (i) पदव्युत्तर पदवी/DNB (ii) 03 वर्षे अनुभव
5) ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) 73
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह मेकॅनिकल/मेटलर्जी/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/सिव्हिल/सिरॅमिक इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: 40 टक्के गुण]
6) अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी) 30
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन/फिटर/टर्नर/वेल्डर)
7) अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी) अवजड वाहन चालक 10
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव
8) ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर) 13
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह मेकॅनिकल/केमिकल/पॉवर प्लांट/प्रोडक्शन/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा SC/ST/PWD: 40 टक्के गुण प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
9) अटेंडंट कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर) 07
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र

परीक्षा फी :
पद क्र.1 ते 4
: General/OBC: ₹700/- [SC/ST/PWD/EWS: ₹100/-]
पद क्र.5,& 8 : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/EWS: ₹150/-]
पद क्र. 6, 7 & 9: General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/EWS: ₹100/-]
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळwww.sail.co.in
जाहिरात – इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा

Previous Post:-

चंद्रपूर | स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, चंद्रपूर (SAIL Recruitment) अंतर्गत वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, खाण फोरमॅन, सर्वेक्षक, ऑपरेटर कम टेक्निशियन, मायनिंग मेट, अटेंडंट कम टेक्निशियन, फायरमन पदांच्या एकूण 259 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, खाण फोरमॅन, सर्वेक्षक, ऑपरेटर कम टेक्निशियन, मायनिंग मेट, अटेंडंट कम टेक्निशियन, फायरमन
 • पदसंख्या – 259 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022 
 • अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in
 • PDF जाहिरातhttp://bit.ly/3OlRqt5
 • ऑनलाईन अर्ज कराhttp://bit.ly/3ApY4c8
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागारमेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया/नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन/नॅशनल मेडिकल कमिशन द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून कार्डिओलॉजीमध्ये DM/DNB.
सल्लागारविद्यापीठातील सामान्य औषध / सामान्य शस्त्रक्रिया / मानसोपचार / ऑर्थोपेडिक्स / ईएनटी / रक्तसंक्रमण औषधात पीजी पदवी / डीएनबी
वैद्यकीय अधिकारीविद्यापीठातून एमबीबीएस
व्यवस्थापकBE/B.Tech (पूर्णवेळ)
उपव्यवस्थापकBE/B.Tech (पूर्णवेळ)
सहाय्यक व्यवस्थापकBE/B.Tech (पूर्णवेळ)
खाण फोरमॅनमॅट्रिक
सर्वेक्षकमॅट्रिक
ऑपरेटर कम टेक्निशियनमॅट्रिक
मायनिंग मेटमॅट्रिक
ब्लास्टरमॅट्रिक
परिचर कम तंत्रज्ञमॅट्रिक
फायरमनमॅट्रिक