बुलढाणा | सहकार विद्या मंदिर बुलढाणा (Sahakar Vidya Mandir Recruitment) अंतर्गत “बालवाडी, PRT, TGT, PGT, PET, वॉर्डन, समुपदेशक, प्राचार्य” पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 ते 12 फेब्रुवारी 2023 आहे.
पदांची नावे – बालवाडी, PRT, TGT, PGT, PET, वॉर्डन, समुपदेशक, प्राचार्य
पदांची संख्या – 59 रिक्त पदे
अर्ज मोड – वॉक-इन मुलाखत
पत्ता – सहकार विद्या मंदिर, सहकार विद्या नगरी, चिखली रोड, येळगाव, बुलढाणा-443001
शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2023
PDF जाहिरात – https://bit.ly/3ISxSMx
शैक्षणिक पात्रता | |
बालवाडी | एनटीटी पात्र/ माँटेसरी प्रशिक्षित शिक्षक |
PRT | इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान |
TGT | इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान, संगणक विज्ञान |
पीजीटी | इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान (बायो, केम./ फि.), सामाजिक विज्ञान, संगणक विज्ञान, पीक विज्ञान. |
पीईटी | संबंधित पात्रता आणि अनुभवासह |
वॉर्डन | अनुभवासह (पुरुष/स्त्री) |
समुपदेशक | बाल मानसशास्त्रातील स्पेशलायझेशनसह पदवीधर. |
प्राचार्य | PGBEd. प्राचार्य म्हणून +5 वर्षांचा अनुभव. |