नागपूर | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (RTMNU Nagpur Recruitment) अंतर्गत “क्रीडा शिक्षक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – क्रीडा शिक्षक
पदसंख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्ग – Rs.500/-
SC/ST/VJ(A)/NT(B/C/D)/OBC प्रवर्ग – Rs. 300/-
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर, परिसर चौक ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर-440 033 (M.S.), भारत”
55% गुणांसह शारीरिक शिक्षण आणि क्रीडा किंवा शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा विज्ञान मधील पदव्युत्तर पदवी (किंवा बिंदू स्केलवर समतुल्य ग्रेड, जेथे ग्रेडिंग प्रणालीचे पालन केले जाते). (संपूर्ण तपशील वाचा)