RRC- North Eastern Railway Bharti 2025: उत्तर पूर्व रेल्वे गोरखपुर अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, एकूण 1104 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे.
महत्त्वाची माहिती: RRC- North Eastern Railway Bharti 2025
- पदाचे नाव: अप्रेंटिस
- एकूण जागा: 1104
- शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने किमान 50% गुणांसह 10वी (हायस्कूल) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व संबंधित ट्रेडमध्ये ITI केलेले असणे आवश्यक आहे. - वयोमर्यादा: 15 ते 24 वर्षे
- अर्ज शुल्क: ₹100/-
- अर्ज पद्धती: ऑनलाइन
अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाइट ner.indianrailways.gov.in वर भेट द्या.
- “अप्रेंटिस भरती 2025” या लिंकवर क्लिक करून आपले नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- सर्व माहिती अचूक भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सादर करण्याआधी तो व्यवस्थित तपासा व अंतिम सादरीकरण करा.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 23 फेब्रुवारी 2025
टीप:
जाहिरातीत दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण केल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास तो अपात्र ठरविण्यात येईल.
PDF जाहिरात | RRC- North Eastern Railway Bharti 2025 |
ऑनलाईन अर्ज करा | RRC- North Eastern Railway Bharti Application 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://ner.indianrailways.gov.in/ |