नागपूर | रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती (RLDA Recruitment 2023) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 5 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
RLDA Recruitment 2023 – याठिकाणी, “सह महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक” पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. महाव्यवस्थापक (एचआर) रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी युनिट क्र. 702 – बी 7 वा मजला कॉन्मनेक्टस टॉवर – II DMRC बिल्डिंग, अजमेरी गेट दिल्ली -11002
- ई-मेल पत्ता – vacnotice2223@gmail.com
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
PDF जाहिरात – Rail Land Development Authority Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – rlda.indianrailways.gov.in