Career

RITES अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मोठी भरती; त्वरित दिलेल्या लिंक द्वारे अर्ज करा | RITES Recruitment 2025

RITES लिमिटेड मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी 32 जागांची भरती, 4 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा – RITES Recruitment 2025

मुंबई | RITES लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक” पदांच्या एकूण 32 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 फेब्रुवारी 2025 आहे.

पदाचे नाव: सहाय्यक व्यवस्थापक
पदसंख्या: 32 जागा
शैक्षणिक पात्रता:

  • Chartered Accountant (CA) / Cost Accountant (ICMA)
  • CA (Inter) / ICMA (Inter) / M. Com / MBA (Finance)
    (संपूर्ण शैक्षणिक पात्रता मुळ जाहिरात वाचून तपासावी.)

अर्ज शुल्क:

  • सामान्य/अधिकारी उमेदवारांसाठी: रु. 600/-
  • EWS/SC/ST/PWD उमेदवारांसाठी: रु. 300/-

अर्ज पद्धती:
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती जोडणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट: https://www.rites.com/

PDF जाहिरातRITES Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज कराRITES Bharti 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.rites.com/

RITES लिमिटेड मध्ये अल्ट्रासोनिक चाचणी व सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठीभरती

RITES लिमिटेड अंतर्गत “अभियंता (अल्ट्रासोनिक चाचणी)” आणि “सहाय्यक व्यवस्थापक” पदांसाठी भरती केली जाणार आहे. रिक्त पदांच्या एकूण 18 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.

उपलब्ध पदे:

  • अभियंता (अल्ट्रासोनिक चाचणी): 03 जागा
  • सहाय्यक व्यवस्थापक: 15 जागा

शैक्षणिक पात्रता:

  • अभियंता (अल्ट्रासोनिक चाचणी): मेकॅनिकल, मेटालर्जी किंवा केमिकल इंजिनीअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष.
  • सहाय्यक व्यवस्थापक: संबंधित क्षेत्रात पूर्ण वेळ बॅचलर डिग्री.

अर्ज करण्याची अंतिम तारीख:

  • अभियंता (अल्ट्रासोनिक चाचणी): 24 जानेवारी 2025
  • सहाय्यक व्यवस्थापक: 09 जानेवारी 2025

अर्ज कसा करावा:

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑफलाइन स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे आणि आवश्यक दस्तऐवज अर्जासोबत जोडावे.

PDF जाहिरात-1RITES Job 2025
PDF जाहिरात-2RITES Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज कराRITES Online Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.rites.com/

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – 17 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करा

RITES लिमिटेडने अभियंता पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 25 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी इच्छूक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत. तसेच उमेदवारांनी 13 जानेवारी 2025 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे.

पदांची माहिती:

  1. सहाय्यक महामार्ग अभियंता – 08 जागा
  2. सर्वेक्षण अभियंता – 07 जागा
  3. सहाय्यक पूल अभियंता – 04 जागा
  4. परिमाण सर्वेक्षक – 02 जागा
  5. विद्युत अभियंता – 02 जागा
  6. सीएडी तज्ञ – 02 जागा

शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती:
ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.

मुलाखतीची तारीख:
13 जानेवारी 2025

मुलाखतीचा पत्ता:

  • RITES लिमिटेड, शिखर, प्लॉट 1, लेझर व्हॅली, राइट्स भवन, इफको चौक मेट्रो जवळ स्टेशन, सेक्टर 29, गुरुग्राम, 122001, हरियाणा
  • RITES Ltd., VAT-741/742,4th Floor,T-7, Sect-30A, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, वाशी रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, नवी मुंबई – 400703
PDF जाहिरातRITES Notification 2025
ऑनलाईन अर्ज कराRITES Online Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.rites.com/
Back to top button