8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

विनापरिक्षा निवड, RITES लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती सुरु | RITES Bharti 2023

मुंबई | RITES लिमिटेड (भारत सरकार एंटरप्राइझ) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (RITES Bharti 2023) संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी एकूण 34 रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.

RITES Bharti 2023

सदर भरती अंतर्गत घनकचरा तज्ञ (उप), वापरलेले कचरा तज्ञ (वरिष्ठ), वापरलेले कचरा तज्ञ (उप), साइट अभियंता- सिव्हिल (अर्थवर्क/सुरक्षा/ट्रॅक/ब्रिज/दस्तऐवज नियंत्रक/समन्वय/बिल्डिंग), साइट अभियंता – इलेक्ट्रिकल (OHE/सुरक्षा) इलेक्ट्रिकल/ट्रॅक्शन/नॉन-ट्रॅक्शन/निरीक्षण चाचणी कमिशनिंग), साइट अभियंता- S&T (सुरक्षा S&T/Inspection Testing CommissioningSignal/Telecom) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

  • अर्ज शुल्क –
    • सामान्य/ओबीसी उमेदवार रु. 600/- अधिक कर लागू
    • EWS/ SC/ST/ PWD उमेदवार रु. 300/- अधिक कर लागू
  • मुलाखतीचा पत्ता – 
    • शिखर, प्लॉट 1, लेझर व्हॅली, RITES भवन, सेक्टर 29, गुरुग्राम, 122001, हरियाणा
    • राइट्स लिमिटेड, शिखर, प्लॉट नं. 1, सेक्टर – 29, गुडगाव – 122001

PDF जाहिरात IRITES Recruitment 2023
PDF जाहिरात IIRITES Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराRITES Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.rites.com/

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles