१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी प्रादेशिक मनोरुग्णालय अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Regional Mental Hospital Recruitment

रत्नागिरी | प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी (Regional Mental Hospital Recruitment) येथे “बहुउद्देशीय व्यवसायिक प्रशिक्षक (पुरुष)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – बहुउद्देशीय व्यवसायिक प्रशिक्षक (पुरुष)
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass/ MBBS/ BAMS/ Degree in Commerce
  • नोकरी ठिकाण – रत्नागिरी
  • वयोमर्यादा – 21 ते 38 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022
  • PDF जाहिरातshorturl.at/cjzAN
  • अधिकृत वेबसाईटratnagiri.gov.in
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
बहुउद्देशीय व्यवसायिक प्रशिक्षक (पुरुष)1. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण.
2. उमेदवाराला संगणक हाताळणेचे ज्ञान असणे आवश्यक.
3. उमेदवाराला विद्युत दुरुस्तीचे ज्ञान, सुतारकाम, टेलरिंग, शेतीचे काम, तसेच स्क्रीन प्रिंटिंगचे ज्ञान असणे आवश्यक.
4. वरील पैकी आवश्यक त्या कामाचे आय. टी. आय किंवा शासनमान्य कोणतेही व्यवसायिक प्रमाणपत्र.
5. अनुभव असल्यास प्राधान्य.
6. स्थानीकांना प्राधन्य दिले जाईल.
पदाचे नाववेतनश्रेणी
बहुउद्देशीय व्यवसायिक प्रशिक्षक (पुरुष)प्रति दिन रु.400/-