मुंबई | खादी व ग्रामोद्योग आयोग (Khadi and Village Industries Commission), मुंबई अंतर्गत “विधी सल्लागार” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2023 आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई या शासन अधिनस्त मंडळावर न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने सल्ला घेणेसाठी विधी सल्लागारांचे पॅनेल तयार करण्याच्या दृष्टीने ही जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.
- पदाचे नाव – विधी सल्लागार
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई, १९/ २१ मनोहरदास रस्ता, फोर्ट, मुंबई – 400001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.kvic.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/aDMN0
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी www.kvic.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2023 आहे.
- विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
- इच्छुक सरकारी किंवा खाजगी वकिल यांनी त्यांचे अर्ज मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई, १९/ २१ मनोहरदास रस्ता, फोर्ट, मुंबई – ४००००१ या पत्त्यावर ही जाहिरात प्रसिध्दीच्या दिनांकापासून ७ दिवसात सायं. ५ वा. पर्यंत सिलबंद पाकीटातून पाठवावेत. पाकीटावर “वकिलाचे पॅनेल” असा स्पष्ट उल्लेख करावा.
- विहित वेळेनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.