Career

कोणतीही परिक्षा नाही, थेट निवड – RCFL मुंबई अंतर्गत 12वी ते पदवीधारकांना नोकरी; तब्बल 378 पदांवर भरती, शेवटची संधी | RCFL Mumbai Bharti 2025

मुंबई |  राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण 378 रिक्त जागा भरण्यात (RCFL Mumbai Bharti 2025) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर  2024 आहे.

  • पदाचे नाव –  ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस
  • पदसंख्या – 378 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई.
  • वयोमर्यादा –  25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24  डिसेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/

RCFL Mumbai Vacancy Details

पदाचे नावपद संख्या 
ग्रॅज्युएट अप्रेंटिस182
तंत्रज्ञ अप्रेंटिस90
ट्रेड अप्रेंटिस106

शैक्षणिक पात्रता – RCFL Mumbai Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 ग्रॅज्युएट अप्रेंटिसAny Graduate
तंत्रज्ञ अप्रेंटिसDiploma in Relevant Field
ट्रेड अप्रेंटिसPassed 12th class

मानधन – RCFL Recruitment 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
 ग्रॅज्युएट अप्रेंटिसRs.9000/- per month
तंत्रज्ञ अप्रेंटिसRs.8000/- per month
ट्रेड अप्रेंटिसRs.7000/- per month

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सदर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची 24 डिसेंबर 2024 आहे. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातRCFL Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा (ट्रेड अप्रेंटिस)RCFL Recruitment Application 2024
ऑनलाईन अर्ज करा (ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस)RCFL Recruitment Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.rcfltd.co
Back to top button