रयत शिक्षण संस्थेत १९ जानेवारीला थेट मुलाखती
रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १५७ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
या भरती अंतर्गत “प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य व संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण सल्लागार, आणि कौशल्य विषय शिक्षक” यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे.
भरतीची महत्त्वाची माहिती:
- एकूण पदसंख्या: १५७
- कार्यस्थळे: सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
- मुलाखतीची तारीख: १९ जानेवारी २०२५
- मुलाखतीचे ठिकाण:
अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा, पिन कोड ४१५००१ - शैक्षणिक पात्रता: संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार
- निवड प्रक्रिया: मुलाखतीवर आधारित
अर्ज प्रक्रिया:
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १९ जानेवारी २०२५ रोजी चालू मुलाखतीसाठी वरील पत्यावर हजर राहावे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.
अधिकृत संकेतस्थळ:
अधिक माहितीसाठी http://rayatshikshan.edu/ या वेबसाईटला भेट द्या.
टीप: अधिक तपशील आणि अचूक माहितीसाठी रयत शिक्षण संस्थेची अधिकृत जाहिरात PDF वाचावी.
जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा
Official Site : www.rayatshikshan.edu