महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग अंतर्गत नोकरीची संधी; जाणून घ्या सर्व माहिती | Rajya Lokseva Hakka Aayog Recruitment

मुंबई | महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग (Rajya Lokseva Hakka Aayog Recruitment) अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 59 ते 63 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त यांचे कार्यालय, ७ वा मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई- 400032
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  22 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – maharashtra.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/hlnK2
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी 1. गट अ व गट-ब (राजपत्रित/ अराजपत्रित) पदावरील कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव
2. अर्हता:- पदवीधर, संगणक सांख्यिकी विषयाचे ज्ञान