अंतिम तारीख – नाशिक मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग अंतर्गत रिक्त पदांची भरती; जाणून घ्या सर्व माहिती | Rajya Lokseva Hakka Aayog Recruitment

नाशिक | महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग, नाशिक (Rajya Lokseva Hakka Aayog Recruitment) अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • वयोमर्यादा – 58 ते 63 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक विभाग, नाशिक ” सिंहगड ” शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब जवळ, नाशिक – 422002
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – maharashtra.gov.in
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3Gz90X3
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त अधिकारी1. महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील सहायक लेखा अधिकारी किंवा त्यावरील वरीष्ठ पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
2. महाराष्ट्र प्रशासकीय लेखा, वित्त व्यवस्थापन, अर्थसंकल्प संदर्भातील अनुभव आवश्यक.
3. अध्यापकीय कौशल्य असणा-या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
Or
1. पदवीधर, संगणक सांख्यिकी विषयाचे ज्ञान.
2. गट अ व गट ब (राजपत्रित/ अराजपत्रित) पदावरील कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव3. Power Point सादरीकरण करण्याचे कौशल्य असल्यास प्राधान्य देण्यात येईल.