अंतिम तारीख – राजगुरुनगर सहकारी बँक अंतर्गत २५ रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Rajgurunagar Sahakari Bank Recruitment

पुणे | राजगुरुनगर सहकारी बँक (Rajgurunagar Sahakari Bank Recruitment) पुणे अंतर्गत “महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, कायदेशीर अधिकारी, वसुली अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी, डेटा केंद्र प्रशासक, मंडळ सचिव” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

पदांची नावे – महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, कायदेशीर अधिकारी, वसुली अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी, डेटा सेंटर प्रशासक, मंडळ सचिव
पद संख्या – 25 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज मोड – ऑफलाइन
पत्ता – राजगुरुनगर सहकारी बँक, मुख्य शाखा : पुणे-नाशिक महामार्ग, राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे – 410505
शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईटrajgurunagarbank.com
PDF जाहिरातhttp://bit.ly/3wqZMHV

रिक्त पदे
महाव्यवस्थापक01 जागा
सहाय्यक महाव्यवस्थापक01 जागा
शाखा व्यवस्थापक17 रिक्त पदे
विधी अधिकारी01 जागा
वसुली अधिकारी01 जागा
मुख्य अनुपालन अधिकारी01 जागा
डेटा सेंटर प्रशासक02 जागा
मंडळाचे सचिव 01 जागा