नाशिक येथे राजर्षी छत्रपती शाहू कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत रिक्त पदांची भरती; मुलाखती आयोजित | R.C.S. College Recruitment

नाशिक | राजर्षी छत्रपती शाहू कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक (R.C.S. College Recruitment) अंतर्गत व्याख्याता पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.

पदांची नावे – व्याख्याता
पदांची संख्या – 05 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण – नाशिक
शैक्षणिक पात्रता – M.Sc./ B.Ad/ M.Ad./ MA
निवड प्रक्रिया – मुलाखत
पत्ता – राजर्षी छत्रपती शाहू कनिष्ठ महाविद्यालय सर्वे क्र. 32/1, पिपळगाव खांब ता. जिल्हा – नाशिक – 422010
शेवटची तारीख – 6 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईटrcsccollege.in
संपूर्ण जाहिरातPDF वाचा