पुणे | पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन (Pune Zilla Nagari Sahakari Bank Recruitment) अंतर्गत लेखनिक पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – लेखनिक
- पदसंख्या – 15 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- वयोमर्यादा – 22 ते 35 वर्षे
- अर्ज शुल्क – रु. 590/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – bankrecruitpba@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
- PDF जाहिरात – shorturl.at/wzSW7
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लेखनिक | पात्रता:- किमान मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य पदवी व एम.एस.सी.आय.टी. किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण प्राधान्य:- जी. डी.सी.ए./ जे. ए. आय. आय. बी./सी.ए.आय. आय. बी./एम.बी.ए./ संगणक अद्यावत कोर्स तसेच बँकेमध्ये लिपिक पदावर काम केलेचा अनुभव असल्यास प्राधान्य. |