पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune University Recruitment) अंतर्गत “डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर” पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीकरिता नोकरी ठिकाण पुणे आहे.
पदाचे नाव – डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर
पद संख्या – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)