Career

पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा | Pune Merchants Co-operative Bank Bharti 2025

पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 16 रिक्त जागा भरण्यात (Pune Merchants Co-operative Bank Bharti 2025) येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये शाखा अधिकारी, संगणक अधिकारी, गुंतवणूक अधिकारी, लेखा अधिकारी, कर्ज प्रशासन अधिकारी, टंकलेखक/डीटीपी ऑपरेटर, शिपाई, आणि चालक या पदांचा समावेश आहे.

महत्त्वाची माहिती:

  • पदाचे नाव: शाखा अधिकारी, संगणक अधिकारी, गुंतवणूक अधिकारी, लेखा अधिकारी, कर्ज प्रशासन अधिकारी, टंकलेखक/डीटीपी ऑपरेटर, शिपाई/चालक
  • पदसंख्या: 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता: संबंधित पदानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक (तपशीलासाठी मूळ जाहिरात पहावी).
  • नोकरी ठिकाण: पुणे
  • अर्ज पद्धती: ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य कार्यालय
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट: pmcbl.com

सूचना:
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी मुख्य कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी संबंधित PDF जाहिरात वाचावी.

अर्जाची अंतिम तारीख: 25 जानेवारी 2025
यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

 PDF जाहिरातPune Merchants Co-operative Bank Bharti 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.pmcbl.com/
Back to top button