Sunday, September 24, 2023
HomeCareer🔴 पुणे महापालिका अंतर्गत शिक्षक पदांची मोठी भरती | Pune Mahanagarpalika Teacher Bharti...

🔴 पुणे महापालिका अंतर्गत शिक्षक पदांची मोठी भरती | Pune Mahanagarpalika Teacher Bharti 2023

पुणे | शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती (Teacher Bharti 2023) केली जात आहे. एकूण 153 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Teacher Bharti 2023 – या भरती अंतर्गत उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक व विशेष मुलांच्या शाळांसाठी शिक्षक पदांच्या 153 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2023 आहे.

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
    • उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे 05
    • विशेष शिक्षक – विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र 14 मुलांची, काँग्रेस भवनमार्ग, शिवाजीनगर, पुणे 05

PDF जाहिरात I Pune Municipal Corporation Bharti 2023
PDF जाहिरात II Pune Municipal Corporation Bharti 2023 
PDF जाहिरात IIIPune Municipal Corporation Bharti 2023 
अधिकृत वेबसाईटwww.pmc.gov.in 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular