Career
Pune Mahanagarpalika Bharti 2025 | पुणे महापालिका अंतर्गत ‘योग प्रशिक्षक’ पदांकरिता भरती; 179 जागा रिक्त, अर्ज करण्याची शेवटची संधी
पुणे | पुणे महानगरपालिका अंतर्गत योग प्रशिक्षक पदांची मोठी भरती (Pune Mahanagarpalika Bharti 2025) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना मागील काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आली होती. आज या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या पदभरती अंतर्गत एकूण 179 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – योग प्रशिक्षक.
- पदसंख्या – 179 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा – 18 – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. ७७०/३, बकरे अॅव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in/
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
योग प्रशिक्षक. | Yoga Instructor Certificate, Passed 10th Exam. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
योग प्रशिक्षक. | Rs. 250/- per yoga session. |
How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2024
वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात | Pune Mahanagarpalika Yoga Shikshak Recruitment 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://pmc.gov.in |