Tuesday, September 26, 2023
HomeCareerकॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत थेट मुलाखतीव्दारे भरती | Pune Cantonment Board 2023

कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत थेट मुलाखतीव्दारे भरती | Pune Cantonment Board 2023

पुणे | कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे (Pune Cantonment Board 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याठिकाणी ‘रेडिओलॉजिस्ट, डेंटल सर्जन, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी (आयुष)’ पदाच्या 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Pune Cantonment Board 2023 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, समोर. गुरुद्वारा, देहूरोड, पुणे – 412101

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी अर्जासह वरील तारीख आणि वेळेस मूळ प्रमाणपत्रांसह वॉक-इन-मुलाखतीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

PDF जाहिरातPune Cantonment Board Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटpune.cantt.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular