पुणे | पवना सहकारी बँक (PSB Pune Recruitment) पुणे येथे “शाखा व्यवस्थापक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, पवना सहकारी बँक लि. प्लॉट नं. सी-20, एच-ब्लॉक, पिंपरी औद्योगिक क्षेत्र, ऑटो क्लस्टरजवळ, चिंचवड, पुणे-411019
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – pavanabank.com
- PDF जाहिरात – shorturl.at/aNQY1
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखा व्यवस्थापक | पात्रता:- किमान वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण, MS-CET उत्तीर्ण / इतर संलग्न संगणक कोर्स, सहकारी बँकेतील ५ वर्षाचा अनुभव. प्राधान्य:- GDC & A / JAIIB / CAIIB / बँकींग ॲन्ड फायनान्स क्षेत्रातील डिप्लोमा / उच्च डिप्लोमा इन को. ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट / CA / CS / ICWA / MBA / मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदव्युतर पदवी आणि मान्यता प्राप्त संस्थेतून डिप्लोमा (ICM, IIBF, VAMNICOM). |
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- पात्र उमेदवारांनी आपला अर्ज, शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे दाखल्यांसह जाहिरात प्रसिध्द झालेपासून १० दिवसाच्या आत खालील पत्त्यावर समक्ष/पोस्टाने पाठवावेत.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 05 जानेवारी 2023 आहे.
- वरील पदांकरीता अधिक माहिती pavanabank.com वेबसाईट वर प्रकाशित केलेली आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.