Saturday, September 23, 2023
HomeCareerप्रसार भारती अंतर्गत पदवीधारकांना नोकरीची संधी; 75 हजार पगार | Prasar Bharati...

प्रसार भारती अंतर्गत पदवीधारकांना नोकरीची संधी; 75 हजार पगार | Prasar Bharati Bharti 2023

मुंबई | प्रसार भारती येथे “कॅमेरा कंट्रोल युनिट ऑपरेटर” पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यात (Prasar Bharati Bharti 2023) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

शैक्षणिक पात्रताकॅमेरा कंट्रोल युनिट ऑपरेटर
डिप्लोमा, कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी.
वेतनश्रेणी – Rs. 70,000/- Per Month

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.prasarbharati.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.

PDF जाहिरातPrasar Bharati Vacancy 2023 
ऑनलाईन अर्ज कराApply For Prasar Bharati
अधिकृत वेबसाईटprasarbharati.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular