मुंबई | महाराष्ट्र टपाल विभाग (Maharashtra Postal Circle Recruitment) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण 2508 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण महाराष्ट्रात कुठेही आहे. महाराष्ट्र टपाल विभाग भरती 2023 करिता अर्ज शुल्क रु. 100 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 27 जानेवारी 2023 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.
पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
पद संख्या – 2508 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.
सांगली | पोस्ट विभाग सांगली (Indian Post Recruitment) येथे एजंट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – एजंट
शैक्षणिक पात्रता – या भरती करता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षे
नोकरी ठिकाण – सांगली
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली-416416