अमरावती | पोलीस विभाग, अमरावती (Police Department Recruitment) येथे “विधी अधिकारी” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – अमरावती
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस भवन, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर येथील आवक शाखा, तळमजला
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – amravaticitypolice.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/cqtZ8
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विधी अधिकारी | Rs. 30,000 + Rs. 5,000/- |
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- वरील पदे भरण्यासाठी सेवा करारातील मासिक देय रक्कम सेवा करार कालावधी, वयोमर्यादा, अनुभव, शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती, कर्तव्य व जबाबदाऱ्या अर्जाचा विहीत नमुना www.nagpurpolice.gov.in च्या Flash या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
- वरील पदांकरीता अधिक माहिती pavanabank.com वेबसाईट वर प्रकाशित केलेली आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.