पुणे | पुणे महानगरपालिकेने (PMC) पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती (PMC Recruitment 2023) जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.
पुणे महानगरपालिका भरती 2023 – PMC Recruitment 2023
पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी
एकूण पदसंख्या – 2
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे.
पगार – या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना महिना 45 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
असा करा अर्ज – भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडा. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज बाद ठरवले जातील.
PDF जाहिरात – PMC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in/