पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Recruitment) येथे “ब्रिडींग चेकर्स” पदाच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – ब्रिडींग चेकर्स
- पद संख्या – 25 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा – 18 ते 43 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव
- मुलाखतीची तारीख – 24 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/wyGIK
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ब्रिडींग चेकर्स | किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
ब्रिडींग चेकर्स | Rs. 11,250/- |
Next Post –
पिंपरी चिंचवड | महानगरपालिका (PCMC Recruitment) येथे “तज्ञ वैदयकिय अधिकारी” पदाच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत दर सोमवारी संबंधित पत्त्यावर घेण्यात येणार आहे.
- पदाचे नाव – तज्ञ वैदयकिय अधिकारी
- पद संख्या – 73 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – 18 यांचे कार्यालय
- अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/eorvx

पुणे | पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये (PCMC Recruitment) काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जानेवारी २०२३ आहे.
एकूण जागा : ६४
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) कनिष्ठ निवासी / Junior Resident ५४ : मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण तसेच एम. रजि. सी. एम. अद्ययावत असणे आवश्यक.
बी.डी.एस. असणे आवश्यक एम. रजि. सी. एम. अद्ययावत असणे आवश्यक.
२) वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ. / Medical Officer १० : बी.डी.एस. असणे आवश्यक एम. रजि. सी. एम. अद्ययावत असणे आवश्यक.
पगार :
कनिष्ठ निवासी – ६४५५१/-
वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ. – ७५०००/-
वैद्यकिय अधिकारी शिफ्टड्युटी (आय.सी.यू. / पोस्टमार्टेम सेंटर) – ७५०००/-
ब्लड बॅक वैद्यकिय अधिकारी (बी.टी.ओ) – ७५०००/- ८००००/-
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ जानेवारी २०२३
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : https://www.pcmcindia.gov.in
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : ddhspune.com