१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नोकरीची संधी; मुलाखतीद्वारे निवड | PCMC Recruitment

पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Recruitment) येथे “ब्रिडींग चेकर्स” पदाच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – ब्रिडींग चेकर्स
  • पद संख्या – 25 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – 18 ते 43 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव
  • मुलाखतीची तारीख – 24 डिसेंबर 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/wyGIK
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ब्रिडींग चेकर्सकिमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पदाचे नाववेतनश्रेणी
ब्रिडींग चेकर्सRs. 11,250/-