अंतिम तारीख – पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे नोकरीची संधी; २,००,००० पगार | PGCIL Recruitment

मुंबई | पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL Recruitment) मध्ये विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२३ आहे.

पदांचे नाव : उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक
एकूण : २३ जागा
वयाची अट : १४ जानेवारी २०२३ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PwBD/Ex-SM – शुल्क नाही]
वेतनमान : ६०,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
Official Site : www.powergridindia.com

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून बी.ई./ बी.टेक / बी.एस्सी. (इंजि.) / एमबीए / पीजी पदवी / सीए / सीएमए ३६ वर्षापर्यंत
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून बी.ई./ बी.टेक / बी.एस्सी. (इंजि.) / एम.टेक / एमसीए किंवा समकक्ष ३३ वर्षापर्यंत
  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.powergrid.in/job-opportunities-0 या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२३ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.powergridindia.com या वेबसाईट वर दिलेली आहे.