मुंबई | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत काम करण्याची चांगली संधी (PGCIL Bharti 2023) उपलब्ध झाली आहे. याठिकाणी डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स पदांच्या एकूण 425 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.
यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी/ ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज 1 सप्टेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे. (PGCIL Bharti 2023)
शैक्षणिक पात्रता – (PGCIL Bharti 2023) –
– उमेदवारांनी संबंधित ट्रेड्स/विषयांमध्ये 10वी / ITI / डिप्लोमा / BE / B.Tech /B.Sc /MBA असणे आवश्यक आहे, 70% गुणांसह संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी डिप्लोमा
इच्छूक उमेदवारांनी PGCIL डिप्लोमा ट्रेनी अधिसूचना 2023 मधून पात्रता तपासणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या Apply Online Link वर क्लिक करून किंवा powergrid.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज भरा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, फी जमा करा आणि अर्जाचा फॉर्म प्रिंट करून जतन करून ठेवा.
PDF जाहिरात – PGCIL Diploma Trainee Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – PGCIL Bharti 2023 Online Application
अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/