अंतिम तारीख – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | PDKV Akola Recruitment

अकोला | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला (PDKV Akola Recruitment) अंतर्गत कृषी महाविद्यालय, चंद्रपूर येथे  सहायक प्राध्यापक आणि शिक्षक (व्याख्याता) पदांच्या 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक आणि शिक्षक (व्याख्याता)
 • पदसंख्या – 0 20 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – असोसिएट डीन, कृषी महाविद्यालय, मूल जिल्हा चंद्रपूर – 441224
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – कृषी महाविद्यालय, मूल जिल्हा चंद्रपूर
 • मुलाखतीची तारीख – 10 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.pdkv.ac.in
 • PDF जाहिरातshorturl.at/ablrV
 • अर्ज नमुनाshorturl.at/gkqFI
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक एम.एस्सी. NHT किंवा Ph.D. rclevanr शिस्तीत (विषय).किंवा
एमए (इंग्रजी. लिट). शक्यतो. NET/ SET.
शिक्षक (व्याख्याता)M.PEd. शारीरिक शिक्षण, शक्यतो NET/SET किंवा ph.D.किंवा
MCA/M.Sc. कॉम्प्युटर सायन्स/एमई/एम.टेक इन कॉम्प्युटर सायन्स.किंवाएम.एस्सी. Mathernatics. शक्यतो. NET/SET.किंवाएम.एस्सी. आकडेवारी. प्राधान्याने, NET/SET.
पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक प्राध्यापकरु, 45,00/- दरमहा
शिक्षक (व्याख्याता)रु. 10,000/- दरमहा किंवारु. 12,000/- दरमहा