Saturday, September 23, 2023
HomeCareerपुणे जिल्हा शिक्षण मंडळात विविध रिक्त पदांची होणार मुलाखतीद्वारे भरती | PDEA...

पुणे जिल्हा शिक्षण मंडळात विविध रिक्त पदांची होणार मुलाखतीद्वारे भरती | PDEA Recruitment 2023

पुणे | पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती (PDEA Recruitment 2023) केली जाणार आहे. याभरती अंतर्गत ”संचालक, सहायक प्राध्यापक आणि ग्रंथपाल.” या पदांची भरती केली जाणार आहे. 

या पदांच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती योजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 जुलै 2023 आहे. (PDEA Recruitment 2023)

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखत 10 जुलै 2023  रोजी घेण्यात येईल. सकाळी 11 वाजता उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराला कोणताही TA/DA दिला जाणार नाही. अधिक तपशिलांसाठी आमच्या www.pdeapune.org वेबसाइटला भेट द्या.

PDF जाहिरातPDEA Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटpdeapune.org

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular