अंतिम तारीख – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | PCMC Recruitment

पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Recruitment) अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी येथे “इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक प्रशिक्षक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर तंत्रज्ञ, C.O.P.A प्रशिक्षक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक प्रशिक्षक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर तंत्रज्ञ, C.O.P.A प्रशिक्षक
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/ioBJX
  • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/twQ38
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक प्रशिक्षकइन्स्ट्रूमेंटेशन पदविका/ पदवी / संबंधित व्यवसायातील एनटीसी/एनएसी उत्तीर्ण
रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर तंत्रज्ञयांत्रिकी पदविका/ पदवी. रेफ्रिजरेशन अन्ड एअर कंडीशनिंग अन्ड टेक्नीशियन व्यवसायातील एनटीसी / एनएसी उत्तीर्ण
C.O.P.A प्रशिक्षकसंबंधित व्यवसायातील पदवी बी.ई/बी.टेक इन कॉम्प्यूटर सायन्स/ पदविका उत्तीर्ण किंवा संबंधित व्यवसायातील एनटीसी / एनएसी उत्तीर्ण