पुणे | पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत बालवाडी शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे. तसेच सदर पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – PCMC Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
पुणे | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांची भरती (PCMC Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.
PCMC Bharti 2023
वरील रिक्त पदांच्या एकूण 303 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – ITI पास/Relevant Field
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज करावा. इतर पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा. एकाच ऑनलाईन अर्जावर इतर पदांचा उल्लेख करू नये, असे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. मुदतीनंतर आलेल्या उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
NAPS PORTAL वर Apprenticeship opportunities मधून ऑनलाईन apply केलेनंतर उमेदवाराने संपूर्ण भरलेला प्रोफाईल अर्ज, जातीचा दाखला / प्रमाणपत्र, आधारकार्ड, आय.टी.आय उत्तीर्ण प्रमाणपत्र व बँक पासबुकची फोटो कॉपी इ. कागदपत्रे हार्ड कॉपी स्वरुपात औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे दिनांक 22/11/2023 पर्यंत सायं 6 वाजेपर्यंत जमा करावीत.

PDF जाहिरात – PCMC Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For PCMC Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत कला शिक्षक पदांच्या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. सदर पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव
शैक्षणिक पात्रता – कला शिक्षक डिप्लोमा (ATD), GD आर्ट ऑफ फाइन आर्ट, बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (BFA), मास्टर ऑफ फाइन आर्ट्स (MFA) कोर्स उत्तीर्ण
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – PCMC Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याठिकाणी प्रशासकीय अधिकारी, लिपिक सह संगणक ऑपरेटर, लेखापाल, अपंग समन्वयक, क्लिनिकल मानसोपचारतज्ज्ञ, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ 7 सहाय्यक मानसशास्त्र, फिजिओथेरपिस्ट, सहाय्यक फिजिओथेरपिस्ट, व्यावसायिक थेरपिस्ट, सहाय्यक व्यावसायिक थेरपिस्ट, वरिष्ठ स्पीच थेरपिस्ट, सहाय्यक स्पीच थेरपिस्ट, जे., ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट, श्रवण सहाय्यक, सांकेतिक भाषा दुभाषी, बहुउद्देशीय पुनर्वसन कामगार आणि इतर पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.
PDF जाहिरात – PCMC Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in