परभणी | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, परभणी (Mahavitaran Recruitment) येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ लघुलेखक) पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ लघुलेखक)
- पद संख्या – 106 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – परभणी
- वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
- आस्थापना क्र. – E05182700728
- ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
- PDF जाहिरात – shorturl.at/fisC1
- नोंदणी करा – https://cutt.ly/NMWB96k
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वीजतंत्री/ तारतंत्री/ कोपा | शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित व्यवसायात उत्तीर्ण असावा. |
- या भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करावी.
- उमेदवाराचे Apprenticeship Portal ऑनलाईन नोंदणी असणे अनिवार्य आहे. तसेच वरीलप्रमाणे ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत अश्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेत स्थळावर शिकाऊ उमेदवारी करिता केवळ दि. ०२/०१/२०२३ ते ०५/०१/२०२३ या कालावधीमध्येच आस्थापना नोंदणी क्रमांक E05182700728 यावर अर्ज करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.