Pandharpur Merchant Bank Bharti 2025: पंढरपूर मर्चंट्स को-ऑप बँक लि., पंढरपूर अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील तपशील पाहून अर्ज सादर करावा.
पदाचे नाव:
- वरिष्ठ आयटी अधिकारी
- कनिष्ठ आयटी अधिकारी
- हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता
शैक्षणिक पात्रता:
- वरिष्ठ आयटी अधिकारी: BE (Computer/IT) किंवा संगणक अनुप्रयोग विषयातील पदव्युत्तर पदवी (MCA/MCS).
- कनिष्ठ आयटी अधिकारी: BE (Computer/IT) किंवा BCS/BCA.
- हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता: संगणक आणि हार्डवेअर अभियांत्रिकीतील डिप्लोमा किंवा CCNA प्रमाणपत्र.
अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल).
ई-मेल पत्ता: pmcbippr@pandharpurmerchants.com
नोकरी ठिकाण: पंढरपूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2025.
महत्त्वाचे निर्देश:
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज दिलेल्या ई-मेल पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी पाठवावा.
PDF जाहिरात | Pandharpur Merchant Bank Recruitment 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.pandharpurbank.com/ |