वरणगाव | आयुध निर्माणी वरणगाव (Ordnance Factory Recruitment) येथे वैद्यकीय व्यवसायी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय व्यवसायी
पद संख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – वरणगाव जि. जळगाव
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, आयुध निर्माणी रुग्णालय वरणगाव, जिल्हा – जळगाव, महाराष्ट्र – 425308