पुणे | आयुध निर्माणी रुग्णालय खडकी पुणे अंतर्गत डॉक्टर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी (Ordnance Factory Pune Bharti 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
Ordnance Factory Pune Bharti 2023
वरील रिक्त पदांच्या मुलाखतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी आयुध निर्माणी रुग्णालय खडकी, पुणे या पत्त्यावर हजर राहावे.
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Ordnance Factory Pune Jobs 2023