8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

आयुध निर्माणी कारखाना देहू रोड पुणे अंतर्गत 105 ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती; ‘ही’ आहे पात्रता | Ordnance Factory Dehu Road Bharti 2023

पुणे | आयुध निर्माणी कारखाना देहू रोड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी काम करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. याठिकाणी पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदांची मोठी भरती (Ordnance Factory Dehu Road Bharti 2023) केली जाणार आहे.

Ordnance Factory Dehu Road Bharti 2023

वरील रिक्त पदांच्या 105 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत पाठवायचे आहे.

सदर रिक्त पदांसाठी उमेदवारांकडे इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा असणे गरजेचे आहे. इच्छूकांनी आपले अर्ज सीनियर जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड, जिल्हा-पुणे, महाराष्ट्र, पिन-412101 या पत्यावर पाठवावेत.

सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत पाठवायचे आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातOrdnance Factory Dehu Road Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटddpdoo.gov.in

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles