Sunday, September 24, 2023
HomeCareerONGC अंतर्गत ITI, पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी; 445 जागांकरिता भरती | ONGC...

ONGC अंतर्गत ITI, पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी; 445 जागांकरिता भरती | ONGC Bharti 2023

मुंबई | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्या. अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती (ONGC Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 445 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 21 सप्टेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. (ONGC Bharti 2023)

वरील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातील पदवी, संबंधित क्षेत्रातील ITI उत्तीर्ण केलेला असावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातच करावेत. कागदावर लिहिलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. वरील विहित पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आमच्या ONGC वेबसाइट https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ ला भेट द्यावी आणि ऑनलाइन अर्ज सादर करावा. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तसेच अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

PDF जाहिरातOil and Natural Gas Corporation Limited Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For ONGC Recruitment 2023 

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. कागदावर आधारित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. वरील विहित पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आमच्या ONGC वेबसाइट https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ ला भेट द्यावी आणि ऑनलाइन अर्ज करावा. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular