Saturday, September 23, 2023
HomeCareerऑईल इंडिया अंतर्गत 55 रिक्त जागांची भरती, त्वरित अर्ज करा | Oil...

ऑईल इंडिया अंतर्गत 55 रिक्त जागांची भरती, त्वरित अर्ज करा | Oil India Recruitment

मुंबई | ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती (Oil India Recruitment ) केली जात आहे. याबाबतची जाहिरात देण्यात आली असून ‘डोमेन एक्सपर्ट’ या पदांसाठी ही भरती केली जात आहे.

Oil India Recruitment – डोमेन एक्सपर्ट या पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने (de_ed@oilindia.in) करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2023 आहे.

PDF जाहिरात Oil India Limited Jobs 2023
अधिकृत वेबसाईटwww.oil-india.com

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल ) पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व संलग्नकांसह रितसर भरलेला अर्ज दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular