हिंगोली | ओमप्रकाश देवरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लि. हिंगोली अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (ODPC Bank Recruitment) केली जाणार आहे. या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून 14 रिक्त जागांसाठी भरतीचे नियोजन करण्यात आले आहे.
ODPC Bank Recruitment – या पदभरती अंतर्गत “सहाय्यक महाव्यवस्थापक (आयटी), मुख्य व्यवस्थापक (आयटी), व्यवस्थापक (आयटी), शाखा व्यवस्थापक, चार्टर्ड अकाउंटंट” पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – careers@odpcbank.com
PDF जाहिरात – Omprakash Cooperative Bank Vacancy 2023
अधिकृत वेबसाईट – www.odpcbank.com