NYKS Bharti 2025: नेहरू युवा केंद्र संघटन अंतर्गत ‘राष्ट्रीय युवा स्वयंसेवक’ पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
भरतीचे तपशील: NYKS Bharti 2025
- पदाचे नाव: राष्ट्रीय युवा स्वयंसेवक
- शैक्षणिक पात्रता: किमान पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार पात्र
- वयोमर्यादा: 18 ते 29 वर्षे
- वेतन: प्रति महिना ₹5000/- मानधन
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन (nyks.nic.in)
अर्ज कसा करावा?
उमेदवारांना www.nyks.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्ज करण्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शक सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
PDF जाहिरात | NYKS Job 2025 |
ऑनलाईन अर्ज करा | NYKS Job Application 2025 |
अधिकृत वेबसाईट | nyks.nic.in |