पुणे | नवोदय विद्यालय समिती पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. याबाबतची सविस्तर जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीव्दारे निवड केली जाणार आहे.
याठिकाणी, ‘शिक्षक / ट्रेनर’ पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – B.E/ B.Tech/ B.Voc/ Diploma (Refer PDF)
मुलाखतीचा पत्ता – जवाहर नवोदय विद्यालय, पिंपळ जगताप, ए/पी करंदी, शिक्रापूर, चाकण महामार्ग, पुणे.
PDF जाहिरात – NVS Pune Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – www.navodaya.gov.in