अंतिम तारीख – १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ८० रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Nursing Training Center Recruitment

गडचिरोली | परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, गडचिरोली (Nursing Training Center Recruitment) अंतर्गत ANM & GNM पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – ANM & GNM
 • पदसंख्या – 80 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – गडचिरोली
 • वयोमर्यादा – 17 ते 35 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • ANM –
   • मागासवर्गीयांसाठी –  रु. 200/-
   • खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
  • GNM
   • मागासवर्गीयांसाठी –  रु. 250/-
   • खुल्या प्रवर्गासाठी – रु.500/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शुश्रूषा अधिकारी परिचारिका प्रशिक्षण विद्यालय गडचिरोली यांचे कार्यालय
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – gadchiroli.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/cJOV3
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ANMGNM प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या शास्त्रविषयांसह कमीत कमी ४० टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
GNMANM प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा कोणत्याही शाखेतील शासनमान्य संस्थेतून कमीत कमी ४० टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्जाचा विहित नमुना शुश्रूषा अधिकारी परिचारिका प्रशिक्षण विद्यालय गडचिरोली यांचे कार्यालयाकडून दिनांक २०/१२/२०२२ ते २३/१२/२०२२ पर्यंत वेळ १० ते ५ वाजेपर्यंत (सुटीचे दिवस वगळता) मिळेल.
 • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.
 • देय  तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.