अंतिम तारीख – राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे नोकरीची संधी; ६७ रिक्त पदांची भरती | NTRO Recruitment

नवी दिल्ली | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO Recruitment) येथे “विश्लेषक-B” पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – विश्लेषक-B
 • पद संख्या – 67 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • वयोमर्यादा – 56 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (आर), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ब्लॉक-III, ओल्ड जेएनयू कॅम्पस, नवी दिल्ली – 110067
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – ntro.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/mnoU6
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विश्लेषक- बी1. केंद्र सरकार किंवा संरक्षण सेवांचे अधिकारी:-
(i) पालक संवर्ग किंवा विभागात नियमितपणे समान पद धारण करणे; किंवा
(ii) पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-8 मध्ये तीन वर्षांच्या नियमित सेवेसह; आणि 
2. खालील शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणे:
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर पदवी; आणि
(ii) सुरक्षा आणि गुप्तचर क्षेत्रातील कामाचा तीन वर्षांचा अनुभव.
 • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.