राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे नोकरीची संधी! १८२ रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | NTRO Recruitment

मुंबई | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO Recruitment) येथे “एव्हिएटर आणि तांत्रिक सहाय्यक”पदांच्या एकूण 182 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – एव्हिएटर आणि तांत्रिक सहाय्यक
  • पद संख्या – 182 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • वयोमर्यादा –
    • एव्हिएटर – ३५ वर्षे पेक्षा कमी
    • तांत्रिक सहाय्यक – ३० वर्षे पेक्षा कमी
  • अर्ज पद्धती – Online
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – ntro.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/mnoU6
  • ऑनलाईन अर्जhttps://recruit-ndl.nielit.gov.in/