Sunday, September 24, 2023
HomeCareerNTPC अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, लाखो रूपये पगार | NTPC Recruitment...

NTPC अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, लाखो रूपये पगार | NTPC Recruitment 2023

मुंबई | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांची भरती (NTPC Recruitment 2023) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून विविध रिक्त पदांच्या 12 जागा भरण्यात येणार आहे.

NTPC Recruitment 2023 – या भरती अंतर्गत “हेड ऑफ ऑपरेशन्स, हेड ऑफ मेंटेनन्स, शिफ्ट चार्ज एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्ह (जीएसएस आणि सेफ्टी), एक्झिक्युटिव्ह (सीआर ऑपरेशन्स), ग्रीन केमिकल्स” पदांच्या रिक्त जागा भरण्यात येतील.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2023 आहे.

वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.

PDF जाहिरातNational Thermal Power Corporation Limited Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For National Thermal Power Corporation Limited


नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) येथे “डिप्लोमा इंजिनियर” पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

PDF जाहिरात NTPC Careers 2023
ऑनलाईन अर्ज कराNTPC Online Application 2023
अधिकृत वेबसाईटwww.ntpc.co.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular